लोकसत्ता
पाणी, घनकचरा, शौचालयविषययक तक्रारींमध्ये वाढ

गेल्या १० वर्षांमध्ये शहरातील पाणी आणि घनकचरा व्यवस्थापन विषयक तक्रारींचे प्रमाण सात टाक्यांवरून १२ टाक्यांवर गेले आहे. मुंबईतील शौचालय आणि कीटक नियंत्रणाविषयीच्या तक्रारींमध्ये सर्वाधिक वाढ झाल्याचे प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून निदर्शनास आले आहे.