SuperFast24News
प्रजा फाउंडेशनच्या मुंबई नागरी सेवा बाबत सद्यस्थिती अहवालाचे प्रकाशन

मुंबईत साधारणपणे दरवर्षी दरडोई सरासरी 188 लिटर एलपीसीडी लिटर पर कॅपिटा पर डे पाणीपुरवठा होतो जो 135 एलपीसीडी या भारतीय मानकापेक्षा अधिक आहे