Aapla Mahanagar
झोपडपट्टीमध्ये जलमापके लावून पाणीपुरवठा करावा

पिण्याच्या पाण्यासाठी झोपडपट्टीवासीयांना दरमहा पाचशे रुपये अधिकचे खर्च करावे लागतात असा निष्कर्ष प्रजा फाउंडेशनच्या या वर्षीच्या नागरी सेवांबाबत जाहीर केलेला अहवालात काढण्यात आलेला आहे