Navshakti
कोरोना संकटात अन्य सुविधा देण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष

गेल्या वर्षी मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला त्यावेळेपासून कोरोना संकटाचा सामना मुंबई महापालिका, राज्य सरकार व मुंबईकर करत आहेत.