Maharashtra Times
प्रजा फाऊंडेशनच्या अहवालात शाबासकी ; पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष

मुंबईत गेल्या वर्षापासून करोना संक्रमण रोखण्यासाठी मुंबई पालिकेने हाती घेतलेले उपाय स्तुत्य आहेत.