Lokmat
इमारतवासीयांना झोपडपट्यांच्या तुलनेत तिप्पट पाणीपुरवठा

पिण्याच्या पाण्यासाठी झोपडपट्टीवासीयांना दरमहा ५०० रुपये अधिकचे खर्च करावे लागतात, असा निष्कर्ष प्रजा फाऊंडेशनच्या या वर्षीच्या नागरी सेवांबाबत जाहीर केलेल्या अहवालात काढण्यात आला आहे.