Lokmat
कोरोना काळात नागरी सुविधांच्या तक्रारीत घट

कोरोना काळात मुंबईतील नागरी सुविधांबाबतच्या तक्रारीच्या प्रमाणात २६ टक्के घट झाली आहे.