Samana
कोरोना लढाईत देशात मुंबई महापालिका बेस्ट

कोरोना नियंत्रणसाठी मुंबई महापालिका राबवत असलेले 'मुंबई मॉडेल' आणि त्यानुसार सुरु असलेले काम हे देशातील सर्वोत्तम काम आहे.