Pudhari
मुंबईचे झोपड्पट्टीवासीय आजही विकत घेतात पाणी

पर्यावरण मंत्रालयाच्या अमृत शहर योजनेत मुंबईने तिसरा क्रमांक पटकावला असला तरी या महानगरात अनेक मूलभूत सुविधा अजून शेवटच्या मुंबईकरापर्यंत पोहचयाच्या आहेत