लोकसत्ता
'प्रजा फाऊंडेशन' च्या पाहणीतील निष्कर्ष, नोकरदारांवर वेतनकपात, बिनपगारी सुट्ट्यांचे संकट

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ताळेबंदीतून देशाची आर्थिक राजधानी आता सावरू लागली असली तरी, या ताळेबंदीचे भीषण परिणाम आता आकड्यांतून समोर येत आहेत.